Tuesday, August 25, 2020

Essay on My favorite animal- The dog (माझा आवडता प्राणी - कुत्रा )

 Essay on My favorite animal- The dog (माझा आवडता प्राणी - कुत्रा )

माझा आवडता प्राणी - कुत्रा

कुत्रा हा एक अत्यंत प्रेमळ प्राणी आहे. कुत्र्या इतका इमानदार कुठलाच प्राणी नाही. कुत्रा नेहमी आपल्या मालकाची रक्षा करतो तसेच कोणी अनओळखी माणूस आपल्या घरा जवळ आला तर तो लगेच भुंकून इशारा देतो. म्हणूनच लोक आपल्या घरात कुत्रा पळतात.

मला पण कुत्रे फार आवडतात मला कुत्र्यांविषयी फारशी माहिती आहे, आणि मी सुद्धा एक कुत्रा पळला आहे. माझ्या कुत्र्याचे नाव "टॉमी" आहे, तो जर्मन शेपर्ड ह्या जातीचा कुत्रा आहे. टॉमी दिसायला खूप सुंदर दिसतो पण तो तितकाच घातक पण आहे. सोमोर टॉमी दिसला कि कोणीही अनओळखी माणूस त्याच्या समोर येण्याची हिंमत करत नाही, त्याला बघून सर्वे घाबरतात.

टॉमी ला सांगितले शेक ह्यांड कि तो लगेच बसतो आणि आपला एक हात वर करतो आणि समोरच्या व्यक्तीच्या हातात हात देतो आणि त्याची जीभ बाहेर काढतो. माझा कुत्रा टॉमी हा खूपच प्रेमळ कुत्रा आहे तो माझ्या वर खूप प्रेम करतो. त्याचे केस खूप सुंदर आहेत आणि मोठे सुद्धा मी त्याला दर दोन आठवड्याने आंघोळ घालतो.

टॉमी खूप हुशार आहे त्याचे कान नेहमी उभे असतात कोणी अनओळखी आले कि तो लगेच भुंकून इशारा देतो त्याचे नाकाची गोष्टच वेगली आहे कुठलीही वस्तू त्याला लगेच वास घेऊन कळते.

असा हा कुत्रा फारच हुशार असतो तो एक अत्यंत प्रेमळ आणि इमानदार प्राणी आहे त्याच्या कडे कुठली हि वस्तू वास घेऊन शोधण्याची शमता आहे म्हणून आर्मी आणि पोलीस कुत्रा पाळतात कुत्र्याच्या ह्याच गुनान मुळे कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे.

 

My favorite animal - The dog

The dog is a very loving animal. Dogs are no animal so honest. The dog always protects its owner, and if a stranger approaches your home, it barks and warns. That’s why people run dogs into their homes.

I also love dogs, I know a lot about dogs, and I've run a dog too. My dog's name is "Tommy", he's a German shepherd. Tommy looks beautiful but he is just as dangerous.

Tommy is very smart. His ears are always open. If someone comes to him, he immediately barks and hints. His nose is different. He can smell anything immediately.

This dog is very smart, he is a very loving and honest animal, he has the ability to smell and find any object, so the army and police keep dogs. Due to this quality of the dog, the dog is my favorite animal.


Essay on My School ( माझी शाळा) in English and Marathi

 

माझी  शाळा

माझ्या शाळेचे नाव "व्यंकनाथ विद्यालय" आहे. माझी शाळा लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगरला स्थित आहे ती खूप  मोठी आहे. आमच्या शाळेत  ते १० वी साठी प्रत्येकी वर्ग तसेच सभागृह, वाचनालय, लेबोरेटरी आणि खेळण्यासाठी मोठे ग्राउंड एक फुलबाग अशी आमची भव्य शाळा आहे.

 
आमच्या शाळेचा एकच ठरलेला गणवेश आहे सर्व शाळेतील विद्यार्धी तो गणवेश घालतात. शाळेतील शिक्षक खूपच चांगले आहेत ते आम्हाला प्रत्येक कामात मदत करतात आमचा सगळा आभास शाळेतच करून घेतात.

शाळेच्या एका बाजूला वसुंधरा बचाव योजने अंतर्गत मोठी वनराई विकसित करण्यात आली आहे. हि योजना शाळेतून पास होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी अमलात आणली आहे, त्याबद्धल त्यांचे खूप आभार.


 
शाळेच्या दुसऱ्या बाजूला वाचनालय आहे जिथे खूप शांतता असते आम्ही तिथे विविध पुस्तके वाचतो. वाचनालयामध्ये खूप पुस्तके आहेत ज्यात मला गोष्टींची पुस्तके खूप आवडतात.तसेच लेबोरेटरीमध्ये आम्ही विविध प्रयोग करतो ज्यात मला खूप आनंद होतो. त्यामुळे मला माझी शाळा खूप खूप आवडते.  

 

 

 

My School

The name of my school is "Vyankanath Vidyalaya". My school is located in Loni Vyankanath, Tal. Shrigonda, Dist. Ahmednagar and is very large. Our school has a magnificent school with 2 classes each for 1st to 10th class as well as 1 auditorium, library, laboratory and a large playground and a flower garden.

 

 My school has only one uniform and all the students in the school wear it. The teachers at the school are very good; they help us in every task and make us feel at school and they make all our appearances at school.

A large forest has been developed on one side of the school under the “Vasundhara Bachao Yojana”. Many thanks to pass out students who have passed this scheme from the school.

There is a library on the other side of the school where there is a lot of peace and we read various books there. There are a lot of books in the library in which I love story books. Also in the laboratory we do various experiments which I enjoy very much. So I love my school very much.

Sunday, August 23, 2020

Animal names in English, Hindi and Marathi with Pictures

Animals in English, Hindi and Marathi:

1. Tiger:

Tiger is a national animal of India.

English Name

Hindi Name

Marathi Name

Tiger बाघ वाघ





2. Bear:


English Name

Hindi Name

Marathi Name

Bear

भालू

अस्वल






3. Buffalo:


English Name

Hindi Name

Marathi Name

Buffalo

भैंस

म्हैस





4. Camel:


English Name

Hindi Name

Marathi Name

Camel

उंट

उंट





4. Cat:

English Name

Hindi Name

Marathi Name

Cat

बिल्ली

मांजर





5. Cheetah:


English Name

Hindi Name

Marathi Name

Cheetah

तेंदुआ

चित्ता






6. Cow:


English Name

Hindi Name

Marathi Name

Cow

गाय

गाय





7. Deer:


English Name

Hindi Name

Marathi Name

Deer

हिरन

हरीण





8. Dog:


English Name

Hindi Name

Marathi Name

Dog

कुत्ता

कुत्रा





9. Donkey:


English Name

Hindi Name

Marathi Name

Donkey

गधा

गाढव





10. Elephant:

English Name

Hindi Name

Marathi Name

Elephant

हाथी

हत्ती





11. Fish:


English Name

Hindi Name

Marathi Name

Fish

मछली 

मासा 





12. Fox:


English Name

Hindi Name

Marathi Name

Fox

लोमडी

कोल्हा





13. Frog:


English Name

Hindi Name

Marathi Name

Frog

मेंढक  

बेडूक 





14. Giraffe:


English Name

Hindi Name

Marathi Name

Giraffe

जिराफ

जिराफ






15. Goat:

English Name

Hindi Name

Marathi Name

Goat

बकरी

शेळी






16. Horse:


English Name

Hindi Name

Marathi Name

Horse

घोडा

घोडा






17. Lion:


English Name

Hindi Name

Marathi Name

Lion

शेर

सिंह






18. Mongoose:


English Name

Hindi Name

Marathi Name

Mongoose

नेवला

मुंगूस






19. Monkey:


English Name

Hindi Name

Marathi Name

Monkey

बंदर

माकड






20. Mouse:

English Name

Hindi Name

Marathi Name

Mouse

चूहा

उंदीर





21. Ox:


English Name

Hindi Name

Marathi Name

Ox

बैल

बैल






22. Pig:


English Name

Hindi Name

Marathi Name

Pig

सुअर

डुक्कर






23. Rabbit


English Name

Hindi Name

Marathi Name

Rabbit

खरगोश

ससा








24. Rhino


English Name

Hindi Name

Marathi Name

Rhino

गेंडा

गेंडा





25. Sheep:


English Name

Hindi Name

Marathi Name

Sheep

भेड

मेंढी





26. Squirrel


English Name

Hindi Name

Marathi Name

Squirrel

गिलहरी

खार




27. Wolf:


English Name

Hindi Name

Marathi Name

Wolf

लांडगा

लांडगा






28. Zebra:


English Name

Hindi Name

Marathi Name

Zebra

जेबरा

झेब्रा


Essay on My favorite animal- The dog (माझा आवडता प्राणी - कुत्रा )

 Essay on My favorite animal- The dog (माझा आवडता प्राणी - कुत्रा ) माझा आवडता प्राणी - कुत्रा कुत्रा हा एक अत्यंत प्रेमळ प्राणी आहे. कुत्...